Browsing Tag

मंत्रालय

NDA Modi Govt | सरकारची मोठी तयारी, बजेटमध्ये 15 ते 17 लाखापर्यंत कमवणाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये लागू…

नवी दिल्ली : NDA Modi Govt | पुढील महिन्यात केंद्र सरकार बजेट (Budget 2024) सादर करणार आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचे बैठकांचे सत्र सुरू आहे. सामान्य माणसाला बजेटमध्ये मोठा दिलासा मिळण्याची आशा…

Swargate To Mantralaya Shivneri Bus | पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!…

पुणे : Swargate To Mantralaya Shivneri Bus | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. ही शिवनेरी बस दर सोमवारी सकाळी ६ वाजता स्वारगेटवरून…

Justice For Pavana Dam Victims | तब्ब्ल 50 वर्षे लढा देणाऱ्या पवना धरणग्रस्तांना न्याय ; 764 जणांना…

मावळ : Justice For Pavana Dam Victims | पवना धरणात जागा गेलेल्या ७६४ खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन परत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.…

NDA Govt | केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील 6 मंत्र्यांकडे ‘ही’ खाती येण्याची शक्यता

मुंबई: NDA Govt | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा रविवारी शपथ घेतली. यावेळी त्यांनी स्थापन केलेल्या ७२ जणांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून नितीन…

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : जमिनीवरील शासनाची नोंद कमी करण्याच्या बहाण्याने कब्बडी…

पिंपरी : - Pune Pimpri Chinchwad Crime News | महाराष्ट्र शासनाने उद्योग उर्जा व कामगार यांच्या संपादनातून जमिनीवरील नोंद कमी करण्याच्या बहाण्याने दोघांनी कबड्डी प्रशिक्षकाची 25 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा…

IAS Officer’s Daughter Suicide | मुंबई : IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरुन उडी मारुन…

मुंबई : - IAS Officer's Daughter Suicide | मुंबईमध्ये एका सनदी अधिकाऱ्याच्या (IAS) मुलीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. आयएएस अधिकारी विकास रस्तोगी (Vikas Rastogi) यांच्या मुलीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन…

Dr Bhagwan Pawar Suspended | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन ! शासनाच्या…

पुणे : Dr Bhagwan Pawar Suspended | राज्य शासनानेच महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी नेमलेले डॉ. भगवान पवार यांना शासनानेच निलंबीत केले. विशेष असे की, अवघ्या सहा ते सात महिन्यांपुर्वी पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation - PMC)…

Ajit Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातावर अखेर अजित पवार बोलले,…

पुणे : Ajit Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघाताची देशभर चर्चा होत असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र मौन बाळगून होते. यावरून आज शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही…

Dinkar Raikar Passes Away | ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे दीर्घ आजाराने निधन; DTP ऑपरेटरपासून…

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Dinkar Raikar Passes Away | गेली ५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर Dinkar Raikar (वय ७९) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.…