Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने 77 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर…
पिंपरी : - Pune Pimpri Chinchwad Crime News | फ्लॅट विकण्याचे आमिष दाखवून (Lure Of Flat) कायदेशीर करार करुन बँकेचा बोजा कमी करुन घेतला. मात्र, फ्लॅट नावावर करुन न देता 77 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…