बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
एन पी न्यूज 24 - पाइन नट्स हे बदामापेक्षाही जास्त लाभदायक असतात. याच्या बीया खाल्ल्या जातात. काही दिवस याचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात. हे खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते, तर अॅलर्जीचा त्रास दूर होतो. शिवाय, आणखीही अनेक आरोग्य फायदे…