SBI Fixed Deposit Interest Rate Increased | SBI ने दिली खुशखबर, 211 दिवसांच्या FD वर मिळेल 7 टक्के…
नवी दिल्ली : SBI Fixed Deposit Interest Rate Increased | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफडीवर व्याज दर वाढवले आहेत. एसबीआयने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर १५ जून,…