Pune PMC News | ‘या’ कारणामुळे पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना करावी लागणार नाईट ड्युटी
पुणे: Pune PMC News | पुण्यात अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली होती . कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. रस्ते जलमय झाले, बसस्थानकांमध्येही पाणी साचले तर अनेक ठिकाणी झाडे…