PMC Action On Unauthorized Construction In Kharadi | अनधिकृत बांधकामावर बुलडोझर; खराडीत पुणे…
पुणे: PMC Action On Unauthorized Construction In Kharadi | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) बांधकाम विभागाकडून अनधिकृत बांधकामावर करण्यात येणारी कारवाई लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) आचारसंहितेमुळे थंडावली…