Rahul Gandhi Sabha In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षे केवळ 22 उद्योजक मित्रांसाठी काम…
पुणे : Rahul Gandhi Sabha In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मागील दहा वर्षांत केवळ २२ उद्योजकांसाठी काम केले आहे. शेतकर्यांना चोवीस वर्षे कर्जमाफी देता येईल एवढी या व्यावसायीकांची कर्जे माफ केली आहेत.आमचे सरकार…