Browsing Tag

एम.जी. रोड

MG Road Pune Accident | पुण्यातील एम.जी. रोडवर अपघात, अलिशान गाडीने अनेक वाहनांना उडवलं

पुणे : - MG Road Pune Accident | पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढत आहे. त्यातच वाहनांचा वेग या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात एका अलिशान चार चाकी गाडीने अनेक गाड्यांना धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. हा अपघात सर्वात…