Adani Group | अदानी ग्रुपच्या नावावर होणार सिमेंट इंडस्ट्रीचा मुकुट! नंबर-1 बनण्यासाठी काय आहे…
नवी दिल्ली : Adani Group | अदानी ग्रुप देशाच्या सिमेंट इंडस्ट्रीमध्ये वेगाने पुढे जात आहे. मागील काही दिवसात अदानी समुहाने अनेक सिमेंट कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. मीडिया रिपोर्ट आणि नुवामा इन्स्टीट्यूशन इक्विटीच्या तज्ज्ञांनुसार अदानी…