राष्ट्रवादीला ‘राजेशाही’ झटका, खा. उदयनराजेंचा दि. 14 ला दिल्लीत PM मोदी, HM शहांच्या…
सातारा : एनपीन्यूज24 - भाजपच्या तिसऱ्या मेगाभरतीमध्ये उदयनराजे हाती कमळ घेतील, असं बोललं जात होतं. त्यावळी त्यांनी यु-टर्न घेतल्याने त्यांचा भाजप प्रवेश रखडला होता. अखेर उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.…