Sujay Vikhe Patil | माजी खासदार सुजय विखेंचे भरसभेत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…’
अहिल्यानगर : Sujay Vikhe Patil | गेल्या दोन दिवसांपासून थोरात-विखे या दोन्ही कुटुंबातील वाद शिगेला पोहोचला असून समर्थकही एकमेकांविरोधात भिडले...