Mahayuti Govt | राज्यसरकारचा सीमा भिंतीचा निधी भाजप आमदारांच्या मतदारसंघातच; काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार असलेले मतदारसंघ वगळले
पुणे : Mahayuti Govt | नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी (Funding Of Border Wall) राज्य सरकारने महापालिकेला २०० कोटी रुपये दिले...