Pune Police Nakabandi | दर तासाला 759 पुणेकर तोडतात वाहतूकीचे नियम ! नाकाबंदीत 2 तासात 13 लाख 65 हजार 100 रुपये दंड वसुल
पुणे : Pune Police Nakabandi | जगात तिसर्या क्रमांकावर असलेल्या वाहतूक कोंडीविषयी पुणेकर नेहमीच बोलत असतात. परंतु, ७५९ पुणेकर हे...