Swargate Pune Crime News | रिक्षाचा नंबर लावण्यावरुन रिक्षाचालकांकडून कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; स्वारगेट एसटी स्थानकावरील घटना
पुणे : Swargate Pune Crime News | रिक्षाचा नंबर लावण्यावरुन आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन चौघांनी रिक्षाचालकावर कोयत्याने (Koyta Attack)...
24th October 2024