Browsing Tag

Porwal Road Lohegaon

Pune Crime News | शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | कॅफेमध्ये कॉफी पित असताना महिलेचा हात पकडून तिच्या सोबत गैरवर्तन केले. तसेच शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार लोहगाव येथील पोरवाल रोडवरील कॅफे कॉफी पिक (Cafe Coffee Pick) येथे…