Browsing Tag

Pista

पिस्‍ता खाल्‍ल्‍याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्‍या असेच ६ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - सर्वच ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी लाभदायक आहेत. यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक पिस्ता आहे. मधल्या वेळी भूक लागल्यास मूठभर पिस्ता खावेत. आरोग्यासाठी हे खुप फायदेशीर असते. पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात…