Rajgad Fort Accident | पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, राजगड उतरताना बुरूजाचा दगड डोक्यात पडला, तरुणाचा जागीच मृत्यू
पुणे : Rajgad Fort Accident | प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे....