Latur Crime News | ‘आई मला माफ कर’ म्हणत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; पोलीस भरतीच्या लिस्टमध्ये वेटिंगवर असल्याने नैराश्यातून घेतला गळफास
लातूर : Latur Crime News | पोलीस भरतीच्या लिस्टमध्ये वेटिंगवर असल्याने आपली भरती होणार नसल्याच्या नैराश्यातून सुसाईड नोट लिहून २३...