Browsing Tag

Medicine

किडनी स्टोनच्या विकारावर जांभळाच्या बिया उपयुक्त

पुणे : एन पी न्यूज 24 - किडनी स्टोन (मुतखडा)ची समस्या आजकाल सामान्य होत चालली आहे. पूर्वी मुतखडा झालेल्या रुग्णांची संख्या फारच कमी होती परंतु आता या आजाराच्या विळख्यात अनेकजण अडकले आहेत. या आजारामध्ये रुग्णाला असह्य वेदना सहन कराव्या…