Indapur Assembly Constituency | ‘बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ आता काहीही झालं तरी माघार नाही’, प्रवीण मानेंनी रणशिंग फुंकलं; इंदापूरात होणार तिहेरी लढत
इंदापूर : Indapur Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. इंदापूरमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi)...