Sharad Pawar NCP | विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग; मुंडे-भुजबळांविरोधात लढण्यासाठी सर्वाधिक अर्ज
पुणे : Sharad Pawar NCP | राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे (Maharashtra Assembly Election). त्यासाठी निवडणुक आयोगाने तयारी सुरु...