Browsing Tag

latest news today

ज्योतिरादित्य सिंधिया PM मोदींच्या भेटीला

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – काँग्रेसचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया हे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी आले असून त्यांच्या समवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा आहेत.…

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची हवाई दलाच्या ‘ग्लोबमास्टर’ ने केली  सुटका

पुणे : एन पी न्यूज 24 – इराणमध्ये अडकेलेल्या भारतीयांना भारतात आणण्यासाठी गेलेले हवाई दलाचे विमान सी १७ ग्लोबमास्टर हे भारतात परत आले आहे. या विमानातून इराणमधील भारतीयांच्या पहिल्या गटातील ५८ जणांना घेऊन मंगळवारी सकाळी भारतात परतले.…

महिला दिनी कार्यक्रमाच्या आयोजकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : एन पी न्यूज 24 – महिला दिनी महिलांसाठी कार्यक्रम आयोजन करणाºया आयोजकानेच महिलांचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे़ नाना डोळस (रा़ राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे. ही घटना आळंदी गावातील…

इराणमधील तुरुंगातून ७० हजार कैद्यांची केली सुटका

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – कोरोनाचे सर्व जगात थैमान सुरु आहे. चीन, इटली नंतर कोरोनाचा सर्वाधिक फैलाव इराणमध्ये झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत १९४ जणांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन इराणने आपल्या तुरुंगातील ७० हजार कैद्यांची…

राज्यात कोरोनाचा ‘शिरकाव’

मुंबई : एन पी न्यूज 24 – दुबईहून आलेल्या पुण्यातील एका जोडप्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे त्यांच्यासमवेत दुबईहून आलेल्या विमानात असलेल्या सर्व ४० प्रवाशांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. एका खागी टूर कंपनीसोबत ते वर्ल्ड…

ज्योतिरादित्य सिंधिया जाणार भाजपमध्ये?

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – मध्य प्रदेश काँग्रेसच्या सरकारवरील संकट आणखी वाढत असतानाच काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य सिंधिया हे भाजपमध्यये जाणार असल्याचे सांगितले जात आहे. केवळ पक्षातच ते प्रवेश करणार नाही तर त्या पाठोपाठ त्यांना…

पुण्यातील एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे

पुणे : एन पी न्यूज 24 – दुबई येथून पुण्यात आलेल्या दोघांपैकी एका रुग्णात कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर नायडु हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुण्याचे…

हे घातक आजार टाळण्यासाठी करा कॉफीचे सेवन, रोग राहतील दूर

एन पी न्यूज 24 :  योग्य प्रमाणात कॅफीन सेवन केल्यास आरोग्यास फायद्याचे ठरते. २०० ते ३०० मिलीग्रॅम कॅफीन म्हणजेच दोन ते चार कप कॉफीचे सेवन केल्याने शारीरिक कार्यप्रणाली चांगली राहते. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता कमी होते. कॉफीमुळेआळसही…

हातांचे सौंदर्य वाढविणाऱ्या मेंदीमुळे अनेक रोगही बरे होऊ शकतात

एन पी न्यूज 24 :  शेकडो वर्षांपासून आपल्याकडे मेंदी लावण्याची परंपरा आहे. सर्वच वयातील महिला मंगलकार्यात हात व पायांवर मेंदी आवर्जून काढतात. भारताच्या सर्वच भागात मेंदी लावण्याची ही प्रथा रूजलेली आहे. अशाप्रकारे हातांचे सौंदर्य वाढविणारी…

‘या’ घरगुती उपायांनी चुटकीसरशी दूर होतील आरोग्य समस्या

एन पी न्यूज 24 : ऑनलाईन - काही घरगुती उपाय हे अनेक आरोग्य समस्या चुटकीसरशी दूर करतात. तसेच अशा छोट्या-छोट्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही. अनेक घरगुती टिप्स आपल्याला माहित असतात. परंतु, त्यामागील विज्ञान माहित नसते. अशा…