Ladki Bahin Yojana | पुण्यातील 16 हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेनात, योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीत माहिती समोर
पुणे : Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली. निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी सुरु...