Kothrud Pune Crime News | पुणे : कोथरुड पुन्हा हादरले ! पूर्ववैमनस्यातून गोळीबार करीत तलवारीने सपासप वार करुन तरुणाचा खून; घटनास्थळावरुन गावठी पिस्टल, तलवार, कोयता जप्त
पुणे : Kothrud Pune Crime News | केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याला भर चौकात मारहाण केल्याचा प्रकार ताजा असताना रविवारी मध्यरात्री गुंडाच्या...