Kasba Peth Assembly Election 2024: अखिल भारतीय जाणीव संघटना हातगाडी, फेरीवाले, स्टॉल व पथविक्रेते संघटनांकडून रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा; धंगेकर म्हणाले – ” पुणेकरांच्या सेवेसाठी मी कायमच खंबीरपणे उभा”
पुणे : Kasba Peth Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार रविंद्र...