Hadapsar Pune Crime

2025

Hadapsar Pune Crime News | पुणे : पानटपरी चालकाला मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले; हडपसरमधील चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : Hadapsar Pune Crime News | पान टपरी चालकाला धमकावुन चौघा जणांनी हाताने मारहाण करुन खिशातील पैसे जबरदस्तीने चोरले....

Hadapsar Pune Crime News | नशा करण्यासाठी वापरले जाणारे मेफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शची बेकादेशीरपणे विक्री करणार्‍या दोघांना अटक; 190 बाटल्या जप्त

पुणे : Hadapsar Pune Crime News | हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाईन सल्फेट Mephentermine Sulphate (टर्मिन) इंन्जेक्शनची बेकायदेशीरपणे...

Molestation-Case-6

Hadapsar Pune Crime News | बोलत नसल्याने तरुणीचे थार गाडीतून अपहरण करुन मारहाण करणार्‍या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या; अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची देत होता धमकी

पुणे : Hadapsar Pune Crime News | परीक्षेच्या अभ्यासात असल्याने प्रियकराला काही दिवस भेटणे जमले नाही. फोनवर बोलणे टाळत होत्या....

Husband-Wife Marhan

Hadapsar Pune Crime News | गहाण ठेवलेली कागदपत्रे न दिल्याने महिलेच्या डोक्यात चाकूने वार करुन केले गंभीर जखमी

पुणे : Hadapsar Pune Crime News | दीड लाख रुपये देताना जमिनीची कागदपत्रे गहाण ठेवली होती. पैसे परत न करता...

Woman

Hadapsar Pune Crime News | महिला कॅशियरने घातला 13 लाखांचा गंडा ! खोट्या पावत्या, बिले बनवून शोरुम मालकाची केली फसवणुक

पुणे : Hadapsar Pune Crime News | दुचाकीच्या शोरुममध्ये कॅशियर म्हणून काम करणार्‍या महिलेने रोख, ऑनलाईन रक्कम, ग्राहकांचे शॉर्ट रक्कम,...

Hadapsar Pune Crime News | पुणे : ‘मला राक्या भाई म्हणतात, मला पैसे मागतोस का’; सराईत गुन्हेगाराने दुकानदारांना धमकावून पसरविली दहशत

पुणे : Hadapsar Pune Crime News | हॉटेलमधून चिकन राईसचे पार्सल घेतल्यानंतर हॉटेल चालकाने पैसे मागितल्यावर मला राक्या भाई म्हणतात,...

Hadapsar Pune Crime News | भेटायला बोलावून जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणाला लुबाडले ! हडपसर रेल्वे स्टेशनजवळील घटना, Grindr Social Networking App वर झाली होती ओळख

पुणे : Hadapsar Pune Crime News | तृतीयपंथीयांच्या गाइंडर (Grindr Social Networking App) या सोशल नेटवर्किंगवर झालेल्या ओळखीतून भेटायला बोलावून...

Woman-Police.

Hadapsar Pune Crime News | पत्नीच्या माहेरच्या नावावर काढले ऑनलाईन कर्ज; सासर्‍याकडून पैसे आणण्यास नकार दिल्याने 5 महिन्यातच पत्नीला दिले हाकलून

पुणे : Hadapsar Pune Crime News | इंस्टाग्रामवरील ओळखीतून त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. दोन्ही घरांच्या संमतीने त्यांनी प्रेमविवाह केला. सासरी...

Woman-Police.

Hadapsar Pune Crime News | दुचाकी उचलून नेत असताना पोलीस हवालदारांना महिलांनी केली चप्पलेने मारहाण

हडपसरमधील गाडीतळ येथे भर रस्त्यात घडला प्रकार, दोन महिलांवर गुन्हा दाखल पुणे : Hadapsar Pune Crime News | नो पार्किंगमध्ये...

Hadapsar Pune Crime News | महिलेचा विनयभंग करणार्‍या रिक्षाचालकास अटक; महिलेचा हात धरुन केले लज्जास्पद वर्तन, हडपसरमधील घटना

पुणे : Hadapsar Pune Crime News | हडपसर येथून घरी जात असताना सिरम इस्टिट्युटजवळ रिक्षाचालकाने महिलेचा हात धरुन तिच्याबरोबर लज्जास्पद...