Hadapsar Assembly Election 2024 | ‘निष्ठा काय असते हे वडिलांकडून शिकायला हवे होते’; सोशल मीडियातून शरद पवारांचा चेतन तुपेंना टोला
प्रशांत जगताप यांच्या निष्ठेचे कौतुक पुणे : Hadapsar Assembly Election 2024 | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...