Browsing Tag

fireworks

Pune Fire News | लक्ष्मीपूजनाच्या आतषबाजीमुळे पुण्यात 27 ठिकाणी आगीच्या घटना

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Fire News | रविवारी पुणे शहरामध्ये तसेच उपनगरामध्ये लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. या फटाक्यांमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात 27 ठिकणी आग लागली. परंतु, अग्निशमन दलाच्या (Fire…