Sharad Pawar On Saif Ali Khan Attack | ‘मुख्यमंत्री फडणवीसांकडेच गृहखातेही आहे त्यामुळे…’ अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले – ‘एकाची हत्या झाली अन् हा आता दुसरा प्रयत्न’
मुंबई : Sharad Pawar On Saif Ali Khan Attack | अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार (Salman Khan) आणि माजी आमदार...