Swargate Rape Case | स्वारगेट रेप केस प्रकरण ! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल; गुगल सर्च हिस्ट्री पंचनामा, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी पंचनामा यांचा प्रथमच समावेश
पुणे : Swargate Rape Case | संपूर्ण राज्यभर गाजलेल्या स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्कार करणार्या नराधम दत्तात्रय रामदास गाडे याच्यावर गुन्हे...
17th April 2025