Maharashtra Assembly Election 2024 | ‘युतीमध्ये उद्धव ठाकरे भाजपापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढायचे पण आता…’, चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
नागपूर : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महाविकास...