आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या ‘विद्यार्थ्यांना’ मिळणार…
एन पी न्यूज २४
मेष रास -
कुटूंबातील व्यक्तींची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समस्या वाढतील आणि आर्थिक नुकसान देखील होईल. भागीदारीत केलेले काम आज फायदेशीर ठरेल. नोकरीत बदल करावा लागेल.वृषभ रास -
इलेक्ट्रॉनिक्सच्या उद्योगात…