Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटेंची बंडखोरी तर आता नाना काटे बंडखोरीच्या तयारीत
पिंपरी : Chinchwad Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे....