Gaja Marne Arrested | पुणे : गुंड गजा मारणेला पोलिसांनी त्याची जागा दाखवली ! पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर
पुणे : Gaja Marne Arrested | कोथरुड येथील आय टी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS) यांनी...