Rohit Pawar On Mahesh Landge | रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘धमक्या देऊ नका आम्ही काय राजकारणात गोट्या खेळायला आलो नाही’
पुणे : Rohit Pawar On Mahesh Landge | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु...