Browsing Tag

अनुसूचित जमाती

जात पडताळणी प्रमाणपत्रे आता तात्काळ मिळणार, 7 ठिकाणी लवकरच नवीन कार्यालये !

मुंबई :एन पी न्यूज 24 - राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यातील सात ठिकाणी नवीन समिती कार्यालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पालघर, नाशिक, धुळे, किनवट, यवतमाळ, गोंदिया आणि…