Browsing Tag

हैद्राबाद

हैद्राबाद बलात्कारप्रकरण : एन्काऊंटरमधील चारही आरोपींचे मृतदेह आजूनही रूग्णालयात

हैदराबाद : एन पी न्यूज 24 – तेलंगणाची राजधानी हैद्राबादमधील महिला डॉक्टरवरील सामुहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरचा तपास अजूनही सुरू असून एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या चारही आरोपींचे मृतदेह १० दिवसांपासून रूग्णालयात पडून…

धक्कादायक! नगरमध्ये चौथीच्या मुलीवर अत्याचार, शाळेबाहेरुन पळवून नेले

अहमदनगर : एन पी न्यूज 24 – उत्तरप्रदेश, हैद्राबादमधील बलात्कारांच्या घटनेनंतर देश हादरलेला असताना आता महाराष्ट्रातही अशाच संतापजनक घटना लागोपाठ घडत आहेत. अहमदनगरमधील कोपरगावमधील सुरेगाव येथे चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक…

हैद्राबाद सामुहिक बलात्कारानंतर १.३ लाख महिलांनी डाऊनलोड केले हे ‘अ‍ॅप’

बंगळुरू : एन पी न्यूज 24 – हैद्राबादमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेला सामुहिक बलात्कार आणि हत्येमुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत होता. शिवाय, महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ही अमानुष घटना घडल्यानंतर येथील अवघ्या काही…

हैद्राबाद बलात्कार : ४ आरोपींच्या एन्काऊंटरची चौकशी त्रिसदस्यीय आयोग करणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – हैद्राबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि खूनप्रकरणानंतर पोलिसांनी चार आरोपींचे एन्काऊंटर केले होते. या एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आज तीन सदस्यीय  चौकशी आयोग स्थापन करण्याचे…