Ravindra Dhangekar | ‘जनतेच्या मनातील आमदार’ , धंगेकरांच्या बॅनरबाजीतुन हेमंत रासनेंना डिवचण्याचा प्रयत्न; महायुतीत धुसफूस (Video)
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करताच कसबा मतदारसंघातील राजकीय वातावरण...