Hadapsar Pune Crime Court News | पुणे: हडपसरमधील खुनाच्या गुन्ह्यात 5 जणांना 7 वर्षांची शिक्षा; लाकडी दांडके, सिमेंट ब्लॉक मारुन केला होता खुन
पुणे : Hadapsar Pune Crime Court News | अंगावर आलेल्या पाळीव कुत्र्याला हाकलल्याच्या कारणावरुन तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके, सिमेंटच्या ब्लॉकने...