Suicide News | ‘आई-बाबा रडू नका, माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही’, पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या; खिशात सापडली 5 पानांची सुसाईड नोट
उत्तरप्रदेश : Suicide News | पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाने रहात्या घरी पंख्याच्या हुकला स्वतःला लटकवत आत्महत्या...