Santosh Deshmukh Murder Case | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडच, खंडणीच्या वादातूनच खून, दोषारोपपत्रातून माहिती समोर
बीड : Santosh Deshmukh Murder Case | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)...