सांगवी

2025

Baramati Pune Crime News | घरातील पंख्याला शॉर्टसर्किट, झोपतेच पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू ; घटनेने परिसरात हळहळ

बारामती : Baramati Pune Crime News | टेबल पंख्याच्या वायरीचे करंट लोखंडी खाटेला लागल्याने खाटेवर झोपलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...

Pune Crime News | Scientist cheats doctors of Rs 30 lakhs by pretending to receive orders for research in stem cells

Pune Crime News | गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची एक कोटी 44 लाखांची फसवणूक; सत्यम जोशी पळला दुबईला, अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पुणे : Pune Crime News | शासकीय ठेक्यात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक...

Lohagad Fort Pune Crime News | कॉलजला जाण्यासाठी घराबाहेर पडली, परतलीच नाही; LLB चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने किल्ले लोहगडावरून उडी घेत संपवलं जीवन

पुणे : Lohagad Fort Pune Crime News | एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगड गडावरून उडी मारून...

Dhule Accident News | मामाला भेटण्यासाठी जाताना काळाचा घाला, भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, भीषण अपघातात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

धुळे : Dhule Accident News | मामाला भेटण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू...

Pune Crime Branch News | अल्पवयीन मुलाकडून घरफोडी, वाहनचोरीचे 2 गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखा युनिट 5 ची कामगिरी

पुणे : Pune Crime Branch News | गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पोलीस पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून...

PCMC-building

PCMC News | पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्यास सुरुवात; शाळा आणि खाजगी कंपन्यांकडे ४२३ कोटींची थकबाकी

पिंपरी : PCMC News | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. प्रतिसाद न देणाऱ्या...

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरात पोलिसांकडून 33 घुसखोर बांगलादेशींना बेड्या

पिंपरी-चिंचवड : Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरात आणि...

2024

Shankar Jagtap MLA | सांगवीत संविधान दिन उत्साहात साजरा ! संविधानामुळेच देशातील लोकशाहीचा पाया मजबूत – शंकर जगताप

सांगवी : Shankar Jagtap MLA | संविधानाने आपल्या देशातील लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे. संविधान हे पुस्तक नाही तर देशाचा...

Chaturshringi Police

Balewadi Pune Crime News | बालेवाडीतील गॅरेजवर 5 अल्पवयीन मुलांना घेऊन तिघांनी घातला दरोडा ! कामगारांना मारहाण करुन लुबाडले

चतु:श्रृंगी पोलिसांनी 12 तासात उघडकीस आणला गुन्हा पुणे : Balewadi Pune Crime News | दुचाकीवरुन आलेल्या ९ ते १० जणांच्या...

Pune Crime News | Pune: Gang of goons tries to kill youth by stabbing him with a sickle due to past enmity

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

पिंपरी : Sangvi Pune Crime News | सांगवी येथे रस्त्यावर पार्क केलेल्या १४ वाहनांवर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्यांची...