Kalepadal Police News | बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करुन विकणार्यावर छापा ! काळेपडळ पोलिसांनी पकडला 1 लाख 30 हजार रुपयांचे गॅस सिलेंडर (Video)
पुणे : घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो छोट्या गॅस सिलेंडर मध्ये भरत असलेल्या पत्र्याच्या गाळ्यावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला....