Browsing Tag

श्रीगोंदा

अहमदनगर : वाळूतस्करी करणारी 75 लाखांची वाहने पकडली

एन पी न्यूज 24 - श्रीगोंदा तालुक्यातील आडगाव शिवारातील देव नदीपात्रात बेकायदा सुरू असलेल्या वाळूतस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत 75 लाख पन्नास हजाराची वाहने जप्त करून चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे…