Pune Police News | शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ‘फीड’ पुणे पोलिसांच्या ‘कंट्रोल’मध्ये; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सोयीचे होणार
पुणे : Pune Police News | शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे मेट्रोकडील २ हजार २५५, स्मार्ट सिटी कंपनीकडील ४३०, पुणे महापालिकेकडील...