Sharad Pawar News | शरद पवार यांचा प्रस्ताव साखर कारखाना कामगार, मालक व शासनाला मान्य; साखर कारखाना कामगारांना मिळणार इतकी पगार वाढ
पुणे : Sharad Pawar News | राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीबाबत त्रिपक्षीय समितीच्या माध्यमातून मार्ग करताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी...