Maharashtra ACB News | महाराष्ट्र शासन साजरा करतेय वर्षभर ‘व्हॅलेंटाईन डे’ ! शासनाचे ‘त्या’ 482 अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विशेष ‘प्रेम’; ‘अँटी करप्शन’च्या कारवाईनंतरही खुर्चीवर टिकून, शिक्षा झाल्यानंतरही 20 अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले नाही अजूनही ‘बडतर्फ’
पुणे (विवेक भुसे) : Maharashtra ACB News | आज संपूर्ण जगभर ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जात आहे. आपल्या प्रिय व्यक्तीवर...
14th February 2025