Manikrao Kokate | 2 वर्ष कारावासाची शिक्षा होऊनही कोकाटे कृषिमंत्रीपदावर, विरोधक आक्रमक, पण पाठराखण करताना मुख्यमंत्री म्हणाले…
मुंबई : Manikrao Kokate | विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिकवेशनाचा आजच्या पहिल्या दिवशीच विरोधक कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आक्रमक झाले...