Daund Assembly Constituency | इरादा पक्का! अजित पवारांचा माजी आमदार ‘घड्याळ’ सोडून ‘तुतारी’ हाती घेणार
दौंड : Daund Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. जागावाटपाबाबत पक्षामध्ये...