Maharashtra Assembly Election 2024 | ‘आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही मविआचे काम करणार नाही’, पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिकांचा इशारा; म्हणाले – ‘शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी…’
पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | पिंपरी (Pimpri Assembly), भोसरी (Bhosari Assembly), चिंचवड (Chinchwad Assembly) हे विधानसभा मतदारसंघ महाविकास...